Satvya mulichi satvi mulgi | मैत्रिणीसाठी झाडावर चढली नेत्रा 'असा' शूट झाला सीन

2022-09-17 2

झी मराठीवरील सातव्या मुलीची सातवी मुलगी ह्या मालिकेत मैत्रिणीला वाचवण्यासाठी नेत्रा झाडावर चढते. कसा शूट झाला हा सीन पाहुयात याची एक खास झलक.